धडक २ मध्ये तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे..या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी देखील मुख्य भूमिकेत आहे..तृप्ती डिमरीने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उपस्थिती लावली आणि तिच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले..ती या चित्रपटात 'विदी' ही भूमिका साकारते, जी एका श्रीमंत घरात जन्मलेली मुलगी आहे..सिद्धांत चतुर्वेदी 'नीलेश' या पात्रात दिसणार आहे, जो ओळख, जात आणि जगण्यासाठीच्या संघर्षात अडकलेला आहे..धडक २ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तृप्तीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. .धडक २ : एक कहाणी... एक भावना.. खरोखरच काहीतरी खास, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. .'धडक २' हा २०१८ मधील 'धडक' या चित्रपटाची स्पिरिच्युअल सिक्वेल आहे..ट्रेलर लॉन्चनंतर तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या केमिस्ट्रीची खूप चर्चा आहे..तृप्तीने एका मुलाखतीत सांगितले की, धडक २ माझ्यासाठी खूप खास आहे..मन पुस्तकात कमी... तुझ्या आठवणीत जास्त अडकलंय; अपूर्वाचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो चर्चेत!