मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन चेहऱ्यांची एन्ट्री होत असते, अभिनेत्री अपूर्वा गोरेने प्रेक्षकांच्या मनात मात्र वेगळीच छाप पाडली आहे. .‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील तिच्या सहज अभिनयशैलीमुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे अपूर्वा अल्पावधीतच चर्चेत आली आहे..अपूर्वा गोरे हिने आपल्या करिअरची सुरुवात मराठी मालिकांमधून केली. .पांढऱ्या शॉर्ट वनपिस ड्रेसमधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. .एलिगंट स्क्वेअर नेकलाइनसह व्हाईट मिनी ड्रेसमध्ये अपूर्वाची चमकदार स्टाईल.मिनिमल ॲक्सेसरीज, न्यूड सॅंडल्स आणि ओपन हेअर, साधेपणातली स्टाईल दाखवणारा लूक!.जरा सा किताबों में कम ध्यान है… ज्यादा तेरे ख्यालों में है..! असं कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे..अपूर्वा गोरे सध्या काही नव्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तिच्या आगामी भूमिकांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे..प्रेम, आकर्षण वाढवण्यासाठी हा डान्स एकदा कराच!