पंचायत सीजन ३ मधील खुशबू भाभीला देखील लोकप्रियता मिळालीय.विकास (चंदन रॉय) च्या पत्नीची भूमिका खुशबूने साकारली आहे.पंचायत ३ मध्ये ती साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन असते .खुशबूचे खरं नाव तृप्ती साहू आहे.२०२२ मध्ये टीव्ही शो पंखुडिया उडी उडीमधून डेब्यू केला होता .क्रिमिनल जस्टीस-अधुरा सच वेब सीरीजमद्ये ती नर्सच्या भूमिकेत होती .सीरीज नुक्कड आणि चित्रपट शर्मा जी की बेटीमध्येही काम केलं आहे .चंदन-तृप्ती दोघे शर्मिला टागोर-मनोज वाजपेयीच्या 'गुलमोहर'मध्ये दिसले होते .तृप्ती इश्क का रंग गाण्यातही झळकली होती .'देसी गर्ल'ला पाहतचं राहाल! डीप नेक फ्लोरल ड्रेसमधील लंडनमधून फोटो व्हायरल