प्रियांका चोप्राचे 'हेड्स ऑफ स्टेट्स' लंडनमधून फोटो व्हायरल झाले आहेत .प्रियंकाने लंडनमधील पॉटर्स फील्ड्स पार्कमधील हेड्स ऑफ स्टेट्स फोटोकॉलला हजेरी लावली .चित्रपटाच्या पत्रकार परिषदेनंतर तिने माध्यमांना फोटो पोझेस दिल्या .यावेळी तिने डोल्से आणि गब्बानाचा पोशाख घातला होता.फ्लोरल डीप नेक बॉडीकॉन ड्रेस तिने परिधान केला होता .'समर एलिगन्स' तिचा हा पोषाख अगदी परफेक्ट होता .ड्रेसवर ब्लॅक स्ट्रॅपी सँडल तिने घातले होते.त्यानंतर चित्रपटाच्या प्रिमिअरवेळचेही सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत.Celebrity farmers | अभिनयासोबतच शेत-शिवारात राबतात 'हे' कलाकार