स्वालिया न. शिकलगार
‘ओ रोमियो’ की रिलीजच्या आधी तृप्तीने ऑरेंज स्टनिंग फोटोशूट केलं आहे
तृप्तीचा आगामी नेटफ्लिक्स चित्रपट ‘मां बहन’ असणार आहे, जो एक डार्क कॉमेडी असेल
खास म्हणजे माधुरी दीक्षितसोबतचा तिचा हा पहिला चित्रपट असेल, ज्याचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे
पहिल्यांदाच माधुरी, रवि किशन, धारणा दुर्गा एकत्र दिसणार आहेत
रेखा आणि तिच्या दोन मुली जया-सुषमाच्या अवतीभोवती चित्रपटाची कहाणी फिरते
किचनमध्ये एक मृतदेह सापडल्यानंतर तेव्हा मजेशीर वळण लागते
मृतदेह लपवण्यासाठी या तिघींना नाईलाजाने एकत्र यावं लागतं
चित्रपटात तृप्ती मोठ्या बहिणीची भूमिका साकारत असून तिची डार्क कॉमेडी लक्ष वेधणारी आहे