स्वालिया न. शिकलगार
सोनालीचा तिघी हा चित्रपट ६ मार्च रोजी चित्रपटगृहात येणार आहे
तिघी या चित्रपटातील 'हास जराशी' गाणे चर्चेत आहे
सोनाली सोबत भारती आचरेकर,नेहा पेंडसेची प्रमुख भूमिका आहे
चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळेने केलं आहे
निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे यांची निर्मिती आहे
सोनालीचे आता नवे फोटो व्हायरल झाले आहेत
पिस्ता कलर थ्री-पिस सूटमध्ये तिचे फोटो कॅमेराबद्ध झाले आहेत
लांबसडक केस, साजेसा मेकअप आणि चेहऱ्यावर हसू असा तिचा लूक आहे