संदीप रेड्डी वांगा प्रभास सोबत स्पिरिट हा चित्रपट आणत आहेत.यामध्ये तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असून ती हॉट डॉक्टरची भूमिका साकारेल .याआधी दीपिका पदुकोन चित्रपटात दिसणार होती .पण फी वरून झालेल्या वादानंतर संदीप यांनी तृप्ती डिमरीला ही भूमिका दिली .सूत्रांनुसार, दीपिकाच्या फीपेक्षा पाच पटीने कमी फीमध्ये तृप्ती भूमिका साकारणार आहे .तृप्ती बोल्ड आणि ग्लॅमरस डॉक्टरचे पात्र साकारेल .ती प्रभासच्या प्रेमात पडते, अशी चित्रपटाची स्टोरी आहे .ॲनिमलमध्ये बोल्ड सीन दिल्यानंतर तृप्तीचा पुन्हा बोल्डनेस दिसणार आहे."तुला साडीत पाहणं म्हणजे.. अगदी मनातलं आरसपानी!" रिंकू राजगुरू ब्लॅक साडीत