Rinku Rajguru | "तुला साडीत पाहणं म्हणजे.. अगदी मनातलं आरसपानी!" रिंकू राजगुरू ब्लॅक साडीत

स्वालिया न. शिकलगार

रिंकू राजगुरूचं ब्लॅक साडीत सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे

Instagram

ब्लॅक साडीमध्ये रिंकूचा खास लूक पाहायला मिळतोय


Instagram

ब्लॅक साडीला रेड कलरची नक्षीदार बॉर्डर दिसत आहे

Instagram

तिचा साडीतला साधेपणा तिच्या चेहऱ्यावरही दिसतो आहे

Instagram

रिंकूच्या साडीतून उमटलेलं सौंदर्य हे मनातल्या आरसपानी सारखंच आहे

Instagram

रिंकूने ब्लॅक कलरची साडी नेसली असून साधा मेकअप केला आहे

Instagram

शीशे-की…तरह आर- पार हुं, फिर-भी-बहुतों की समझ के बाहर- हुं.अशी कॅप्शन लिहिलीय

Instagram

मोकळे केस आणि सुंदर वातावरण असा परफेक्ट लूक दिसत आहे

Instagram
'आता अधिक वाट पाहवत नाही', आलियाच्या कान्स लुकमुळे नेटिझन्समध्ये ‘लव्ह अँड वॉर’