आश्रम सीरीजमध्ये बबीता ही भूमिका साकारून त्रिधा लोकप्रिय झाली होती .आता ती 'सो लॉन्ग व्हॅली'मधून ती भेटीला येतेय .'सो लॉन्ग व्हॅली' एक क्राईम थ्रीलर आहे, यामध्ये तिची गंभीर भूमिका आहे .यामध्ये त्रिधाने इन्स्पेक्टर सुमन नेगीची भूमिका साकारलीय.'सो लॉन्ग व्हॅली' २५ जुलैला रिलीज होणार आहे .'सो लॉन्ग व्हॅली' सौर्य स्टुडियो द्वारा निर्मित आणि मान सिंह द्वारा दिग्दर्शित आहे .मान सिंह यांनी कथा आणि संवाद देखील लिहिले आहेत .याशिवाय ती "Walker House", "Dil Dosti Aur Dogs" मध्येही दिसणार आहे.हॉलिडे मोड ऑन; इजिप्तमध्ये भाग्यश्री लिमयेचं एन्जॉयमेंट