इजिप्तमधून भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस लूक व्हायरल झाला आहे.पिवळ्या ड्रेसमध्ये तिचा सौंदर्याचा जलवा दिसतोय.भाग्यश्रीचे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो समोर आले आहेत.तिचे खुललेलं सौंदर्य सर्वांचे लक्ष वेधून घेतेय.तिचे हे फोटोज इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे.तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- We both melted, the icecream and I .समुद्रकिनारी भाग्यश्री लिमयेचा हटके अंदाज पाहायला मिळतोय .तिने आईस्क्रीमचा फोटोदेखील शेअर केला आहे.'तेरे मस्त मस्त दो नैन' पोलकाडॉट वेस्टर्न ड्रेसमध्ये प्रियाचं फोटोशूट