'Travel with Hruta Durgule' ऋता दुर्गुळेची परदेशवारी, रोमँटिक अंदाजातील फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

ऋताचे हे फोटो झेक प्रजासत्ताकमधील असल्याचे समजते

ओल्ड टाऊन स्क्वेअर, प्राग (Prague) येथील हे पर्यटनाचे मुख्य ठिकाण समजते

परदेशातील सुंदर शहरं, ऐतिहासिक वास्तूंचे ऋताचे हे फोटो समोर आले आहेत

ती पतीसोबत रोमँटिक आणि रिलॅक्स्ड मूडमध्ये दिसतेय

हे कपल विंटर लूकमध्ये दिसते, त्यामुळे त्यांचा ट्रॅव्हल लूक लक्ष वेधणारा आहे

ऋताच्या बॅकग्राऊंडमधील हे घड्याळ प्रागच्या ओल्ड टाउन हॉल इमारतीवर आहे

जगातील सर्वात जुने हे खगोलशास्त्रीय घड्याळ मानले जाते

दर तासाला यामधील पुतळे हलतात, त्यामुळे हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे

'हसता तू जरा काळजात हुळहुळले..' सिंपल साडी लूकमध्येही ऐश्वर्या तितकीच सुंदर