स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये हिने नवे फोटो शेअर केले आहेत
तिने सिंपल ब्राऊन साडी नेसली असून त्यावर शाल घेतली आहे
मिनिमल मेकअपमध्ये ती तितकीच सुंदर दिसतेय
तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- देखो ज़रा देखो नाम तेरा लिखा हैं..
हे फोटो २०२५ मध्ये क्लिक केल्याचे समजते
पण आता हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत
पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत ती वल्लरीच्या भूमिकेत दिसली होती