Traffic Fact : ट्रकच्या मागे 'Horn Not OK Please'असं का लिहितात ?
अंजली राऊत
अनेकदा या ट्रकवरचा मजकूर चारोळ्यांच्या स्वरूपात असतो.
canva
त्यातील काही वाक्य गमतीशीर तर काही दिलखेचक असतात
canva
सगळ्या ट्रकवर एक गोष्ट कायम लिहिलेली असते हे तुम्ही कधी नोटीस केलं आहे का ?
canva
ते वाक्य म्हणजे 'Horn Not OK Please'
canva
याचा अर्थ नेमका काय हे तुम्हाला माहित आहे का?
canva
नियमानुसार तुम्ही कोणतेही वाहन चालवताना ओव्हरटेक करता तेव्हा तुम्ही हॉर्न वाजवलाच पाहिजे.
canva
त्यामुळे त्यातून 'Horn Please' हा संदेश तर ठळकपणे दिसतो
canva
मात्र, या दोन शब्दांच्या मधला OK या शब्दाचा नेमका अर्थ काय?
canva
ट्रकच्या मागे OK लिहिण्याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाली होती
canva
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रॉकेलवर ट्रक चालायचे. त्यामुळे त्यांच्यावर On Kerosene’ म्हणजेच OK' चा अर्थ 'ऑन केरोसीन' असा घेतला जायचा.
canva
म्हणून, पूर्वी 'Horn OTK Please' असे लिहिले गेले होते
canva
कालांतराने OKT मधून T हटविण्यात आला. तेव्हापासून ते फक्त OK असं लिहिले जात आहे.
canva
त्यानंतरच्या काळात 'Horn Not OK Please' नाव लिहीण्यास सुरूवात झाली, ज्याचा उद्देश ध्वनी प्रदूषण कमी करणे आणि लोकांना हॉर्नचा अनावश्यक वापर टाळणे हा आहे.
canva
Lady Tarzan : पद्मश्री सन्मानित 'लेडी टार्झन' कोण ? राष्ट्रपतींनी दिलं जेवणासाठी आमंत्रण