'लेडी टारझन' जमुना टुडू यांना 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण.जमुना टुडू यांचा 1980 मध्ये ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका शेतकरी वडिलांच्या घरी जन्म.जमुनाने 50 हेक्टर वनजमीन नष्ट होण्यापासून वाचवली .10,000 हून अधिक महिलांना झाडे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र केले.गावातील महिलांना पर्यावरणीय समस्यांबद्दल शिक्षित केले.झारखंडमध्ये लाकूड माफिया आणि नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी 'लेडी टार्झन' म्हणून ओळख.42 वर्षीय जमुना टुडू 'वन सुरक्षा समिती'च्या संस्थापक देखील आहेत.बेकायदेशीर वृक्षतोड थांबवल्याने 2017 मध्ये राष्ट्रपती भवनात सन्मान.झाडांचे रक्षण करण्याच्या जमुनाच्या आवडीमुळे लोक तिला 'लेडी टार्झन' म्हणू लागले.झाडांप्रती असलेल्या समर्पणासाठी भारत सरकारने जमुना यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.'लेडी टार्झन' जमुना टुडू या स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात होणाऱ्या डिनरला उपस्थित राहणार आहेत..Bamboo Komb Bhaji : सांधेदुखीवर उपाय - खा.. बांबूची कोंब रस्सा भाजी