स्वालिया न. शिकलगार
जुन्या वाड्याचा लाकडी खांब आणि दगडी भिंती असलेला सुंदर विंटेज लूक.
लाकडी खांबांवर कृत्रिम पेंट्सऐवजी Wood Oil किंवा बीझवॅक्स वापरा.
यामुळे लाकडाचा अस्सल पोत आणि जुना बाज सुरक्षित राहतो.
लाकडाच्या खांबांवर पितळेचे कोरीव काम केलेले हुक, पारंपरिक घंटा किंवा दिवटे बसवा.
गडद लाकूड आणि पितळेची सोनेरी चमक घराला शाही लूक देते.
खांबांच्या पायथ्याशी ग्राउंड लाईट्स किंवा फोकसिंग वॉर्म एलईडी लाईट्स लावा.
दगडी भिंतींवर रंग किंवा प्लास्टर न करता त्यांचा मूळ 'रॉ' आणि रस्टिक लूक कायम ठेवा.
दगडी भिंतींवर जुने कौटुंबिक फोटो लाकडी चौकटीत लावून गॅलरी बनवा.