इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या १० अभिनेत्री

मोहन कारंडे

प्रियांका चोप्रा

ग्लोबल स्टार प्रियांका तिच्या स्टायलिश फोटो आणि गॉर्जियस लुक्ससाठी नेहमीच चर्चेत.

दीपिका पदुकोण

फिटनेस, फॅशन आणि सामाजिक कार्यामुळे दीपिकाही सोशल मीडियावर सतत ट्रेंडमध्ये असते. तिचा प्रत्येक लुक स्टायलिश आणि आकर्षक असतो.

आलिया भट्ट

आलियाचे सौंदर्य तिच्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टमधून झळकते. ती शूटिंग आणि कुटुंबासोबतचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करते. त्यामुळेच तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

कटरिना कैफ

कटरिना आपल्या फिटनेस आणि फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते. तिचे ट्रॅव्हल, योगा, आणि खासगी जीवनाचे क्षण ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरच्या सौंदर्याबरोबरच तिचे डान्स मूव्ह्स आणि स्टाइल स्टेटमेंट्स सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

जॅकलीन फर्नांडिस

फॅशन, फिटनेस आणि डान्ससाठी जॅकलीन प्रसिद्ध आहे. तिचे व्हिडिओ आणि फोटो कायम एनर्जेटिक आणि आकर्षक असतात. इन्स्टाग्रामवर ती नेहमी नवीन ट्रेंडसह चाहत्यांसमोर येते.

दिशा पटानी

दिशा तिच्या हॉट लुक्स आणि फिटनेससाठी ओळखली जाते. बिकिनी फोटो, वर्कआउट व्हिडिओ आणि ग्लॅमरस लुक्समुळे ती कायम चर्चेत राहते.

कियारा अडवाणी

कियारा आपल्या फिल्म्स, खासगी आयुष्य आणि हॉट लुक्ससाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी ट्रेंडमध्ये असतात.

कृति सेनन

कृति सेनन तिच्या हटके आणि ट्रेंडी लुकसाठी प्रसिद्ध आहे. ती नव्या नव्या फॅशन ट्रेंड्ससह फोटो शेअर करत असते.

नताशा स्टॅनकोविक

नताशा तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. ती नेहमीच सुंदर क्षण चाहत्यांशी शेअर करत असते.

जॅकलीनने शेअर केला ‘दम दम’ गाण्यातील आवडता सीन