Summer Body Cooling Tips | उन्हाळ्यात शरीर 'एसी' सारखं थंड ठेवतील 'हे' पदार्थ; आजच आपल्या आहारात करा समावेश

पुढारी वृत्तसेवा

भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात शरीर पटकन डिहायड्रेट होतं. दिवसभर पुरेसं पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते.

Ayurveda Water During Meals | pudhari photo

ताकाचा समावेश करा
दररोज एक ग्लास ताक प्यायल्याने पित्त कमी होतं आणि शरीर थंड राहण्यास मदत होते.

Buttermilk

नारळ पाणी प्या
नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्समुळे नारळ पाणी शरीराला थंडावा देतं आणि ऊर्जा टिकवून ठेवतं.

Coconut Water in Winter | Pudhari

कलिंगड आणि काकडी खा
पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं-भाज्या शरीरातील उष्णता कमी करतात.

Watermelon benefits

गुलकंद किंवा सरबत
गुलकंद, कोकम, वाळा सरबत पित्त शांत करण्यास मदत करतं.

मसालेदार आणि तळलेलं टाळा
जास्त तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात.

Canva

हलकी आणि सूती कपडे घाला
सिंथेटिक कपड्यांपेक्षा सूती कपडे शरीराला थंड ठेवतात.

Washing Clothes without Detergent | file photo

थंड पाण्याने अंघोळ करा
कोमट-थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला ताजेतवाने वाटते.

cold water shower benefits body

दुपारच्या उन्हात बाहेर जाणं टाळा
दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर जाणं टाळल्यास उष्माघाताचा धोका कमी होतो.

Maharashtra famous beaches
Watermelon benefits
<strong>येथे क्लिक करा...</strong>