Watermelon Benefits | सावधान! रात्री कलिंगड खाण्याची हौस पडू शकते महाग! निरोगी आरोग्यासाठी पाळा 'हे' साधे नियम

पुढारी वृत्तसेवा

पाण्याचं प्रमाण जास्त असतं
कलिंगडात सुमारे 90% पाणी असतं. रात्री जास्त पाणी घेतल्यास वारंवार लघवीला जावं लागू शकतं आणि झोपमोड होते.

Watermelon | Canva

पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो
रात्री पचनक्रिया मंदावलेली असते. अशावेळी जास्त प्रमाणात कलिंगड खाल्ल्यास अपचन, गॅस किंवा फुगलेपणा जाणवू शकतो.

Digestive power

साखरेचं प्रमाण लक्षात घ्या
कलिंगडात नैसर्गिक साखर असते. डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी रात्री सेवन करताना विशेष काळजी घ्यावी.

Best vegetables for diabetics | (Canva Photo)

वजन नियंत्रणावर परिणाम
रात्री उशिरा जास्त फळं खाल्ल्यास कॅलरी बर्न होत नाहीत आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Best Time To Check Weight | pudhari photo

आम्लपित्त वाढू शकतं
ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी रात्री कलिंगड टाळणं चांगलं.

acidity

योग्य वेळ कोणती?
तज्ज्ञांच्या मते दुपारी किंवा संध्याकाळी 6 वाजेपूर्वी कलिंगड खाणं अधिक योग्य.

Watermelon benefits

प्रमाण महत्त्वाचं
रात्री खायचंच असल्यास कमी प्रमाणात आणि जेवणानंतर लगेच न खाणं योग्य.

Watermelon

इतर पदार्थांसोबत टाळा
कलिंगड इतर जड पदार्थांसोबत खाल्ल्यास पचन बिघडू शकतं.

Watermelon benefits

प्रत्येकाची प्रकृती वेगळी
शरीराची प्रकृती, पचनशक्ती आणि साखरेची पातळी यानुसार परिणाम बदलू शकतो.

Watermelon
<strong>येथे क्लिक करा...</strong>