उत्तम आरोग्याची 'ही' आहेत ९ सोपी सूत्रे...!

पुढारी वृत्तसेवा

व्यायामाला दुसरा कोणताही पर्याय नाही

रोज चालणे, पळणे किंवा सायकलिंग करा

यामुळे हृदय आणि मेंदू कार्यक्षम राहतात

Heart Attack | pudhari

सांध्यांच्या रक्षणासाठी स्नायू बळकट करा

सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम आहे

साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ टाळा

Fried foods

आहारात डाळी आणि उसळींचा समावेश वाढवा

Sprouted Moth Beans

शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवा

Mindful breathing

पुरेशी झोप घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा

Ayurveda Sleep Tips | pinterest
येथे क्लिक करा...