Indian T20 batsmen 2025 : टी-२० गाजवणारे टॉप-9 भारतीय फलंदाज!

पुढारी वृत्तसेवा

२०२५ मध्ये अभिषेक शर्माने सर्वाधिक ८५९ धावा करून अव्वल स्थानावर राहिला आहे.

युवा खेळाडू तिलक वर्माने या वर्षात आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. त्याने एकूण ५६७ धावा आपल्‍या नावावर करत दुसरे स्‍थान पटकावले आहे.

अष्टपैलू हार्दिक पांड्याने फिनिशरची भूमिका चोख बजावत एकूण वर्षभरात ३०२ धावा केल्या.

शुभमन गिलने या वर्षात २९१ धावा आपल्या नावावर करत चौथे स्‍थान पटकावले आहे.

यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने २२२ धावा केल्‍या.

कर्णधार सूर्यकुमार यादवने या वर्षात एकूण २१८ धावा केल्या.

टीम इंडियाचा स्‍फोटक फलंदाज शिवम दुबेने या मोसमात १९१ धावा केल्‍या.

फिरकीपटू अक्षर पटेलने गोलंदाजीबरोबरच खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत १८३ धावा केल्या.

फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने तळात फलंदाजीला येत ९३ धावा केल्‍या आहेत.

येथे क्‍लिक करा.