cricket record 2025 : कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे भारतीय

पुढारी वृत्तसेवा

२०२५ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मोहम्मद सिराज याच्या नावावर आहे. त्याने यावर्षी १० सामन्यांच्या १९ डावांत ४३ बळी घेतले आहेत.

जसप्रीत बुमराह याने यावर्षी ८ कसोटी सामन्यांच्या १४ डावांत ३१ विकेट घेतल्‍या.

रवींद्र जडेजा याने वर्ष २०२५ मध्ये १० कसोटी सामन्यांच्या १८ डावांत २५ बळी मिळवले.

कुलदीप यादवने वर्ष २०२५ मध्ये ४ कसोटी सामन्यांच्या ८ डावांत २० बळी घेतले आहेत.

प्रसिद्ध कृष्णाने ४ कसोटी सामन्यांच्या ८ डावांत २० बळी घेतले आहेत.

आकाश दीप याने २०२५ मध्ये ३ कसोटी सामन्यांच्या ६ डावांत १३ बळी घेतले आहेत.

वॉशिंग्टन सुंदर याने २०२५ मध्ये ९ कसोटी सामन्यांच्या १४ डावांत ११ बळी घेतले आहेत.

नितीश कुमार रेड्डी याने २०२५ मध्ये ६ कसोटी सामन्यांच्या ८ डावांत ०५ बळी घेतले आहेत.

येथे क्‍लिक करा.