Swimming Benefits: रोज पोहण्याचे ८ भन्नाट फायदे; ह्रदय ते मानसिक ताण.. सर्वांवर रामबाण

Anirudha Sankpal

शारीरिक क्षमता

नियमित पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन शारीरिक तंदुरुस्ती सुधारते.

स्नायूंचे बळकटीकरण

पोहताना शरीराच्या विविध अवयवांचा वापर होत असल्याने स्नायू मजबूत होतात.

हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य

पोहताना शरीराला जास्त ऊर्जा लागत असल्याने हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

लवचिकता आणि ताकद

पाण्यात शरीराची हालचाल सहज झाल्यामुळे शरीराची लवचिकता आणि स्टॅमिना (ताकद) वाढतो.

सांध्यांवर कमी ताण

इतर व्यायामांच्या तुलनेत पोहणे हा एक 'लो-इम्पॅक्ट' व्यायाम असल्याने सांध्यांवर कमी ताण पडतो.

शरीराचा समतोल

हात आणि पायांच्या एकमेळामुळे शरीराचे संतुलन आणि समन्वय (Coordination) उत्तम राहते.

वजन नियंत्रण

नियमित पोहण्यामुळे शरीरातील कॅलरीज जळतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मानसिक ताणतणाव कमी

पोहण्यामुळे मन प्रसन्न व शांत राहते आणि दैनंदिन ताणतणावातून सुटका मिळते.

येथे क्लिक करा