Top Car | २०२४ मध्ये भारतात विकल्‍या गेलेल्‍या टॉप ८ कार

Namdev Gharal

टाटा पंच

टाटा मोटर्सची कॉम्‍पक्‍ट एसयुव्ही ही कार गेल्‍यावर्षी लोकप्रिय ठरली याचे 2,02,031 युनिट विकेले गेले.

मारुती सुझुकी वॅगेनार

दुसऱ्या क्रमांकावर राहिली फॅमिली कार असलेली वॅगेनार ही गेल्‍यावर्षी 1,90,855 इतकी विकली गेली

मारुती सुझुकी इर्टिगा

मारुतीची एमपीव्ही इर्टिगा तिसऱ्या स्‍थानी असून गतसाली या 1,90,091 इतक्‍या गाड्या विकल्‍या गेल्‍या

मारुती सुझुकी ब्रेझा

मारुतीची ब्रेझा ही गेल्‍यावर्षी लोकांच्या पसंतीस पडली याचे 1,88,160 युनिट विकले गेल्‍या

ह्यंडाई क्रेटा

ह्युदाईची क्रेटा याचे 1,86,919 युनिट विकले गेले

मारुती सुझुकी स्‍विफ्ट

देशातील मध्यमवर्गात सर्वाधिक लोकप्रिय असलेली हॅचबॅक स्‍विफ्ट 1,72,808 इतक्‍या गाड्या विकल्‍या गेल्‍या

मारुती सुझुकी बलेनो

प्रिमीयम हॅचबॅक श्रेणीतील असेली बलेनो ही 172,094 इतके युनिट विकले गेले

मारुती सुझुकी डिझायर

मारुती सुझकीची सेदान प्रकारातील डिझायर हिलाही लोकांनी गेल्‍यावर्षी चांगली पसंतीस उतरली 1,67,988 इतक्‍या गाड्या विकल्‍या गेल्‍या.

येथे क्‍लिक करा