‘हे’ आहेत जगातले सर्वाधिक लोकप्रिय ट्रक

Namdev Gharal

1) हिनो (Hino)

ही जापनिज्‌ कंपनी असून जगभरात या कंपनीचे ट्रक लोकप्रिय आहेत. यांचे प्रसिद्ध मॉडेल्‍स म्‍हणजे हीनो प्रोफिया, हीनेा डुट्रो, हीनो 700 सिरीज

2) आयव्हिक IVECO

ही डच देशातील कंपनी असून युरोपातील १६ देशामध्ये या कंपनीचे ट्रक मोठ्या प्रमाणात विकले जातात. याची लोकप्रिय मॉडेल्‍स एस- वे, युरोकार्गो, स्‍टारलीस आहेत

3 ) मॅन MAN

ही कपंनी जर्मन ऑटोमोटिव्ह कंपनी असून हिने भारतात फोर्स मोटर्सशी कॉलेब्रेशन केले आहे. टीजीएक्‍स,टीजीएस ही यांचे लोकप्रिय मॉडेल्‍स आहेत.

4) मर्सिडीज बेंज Mercedes-Benz

लक्‍झरी कार बनवनारी ही कंपनी जर्मन बेस्‍ड असून यांचे ट्रक परफॉरर्मन्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. यांचे इॲक्‍टर्स ६००, ॲक्रोस एसएलटी, झेट्रॉस ही मॉडेल लोकप्रिय आहेत.

5 )सॅचिनिआ Scania

ही स्‍वीडीश कंपनी आहे १९१२ पासून ही कंपनी ट्रक बनवते, भारतात हीने एल ॲन्ड टी बरोबर भागिदारी केली आहे. २००७ ते २०११ पर्यंत यांची भागिदारी होती.

6) टाटा Tata

ही भारतीय कंपनी देशभरात खूप लोकप्रिय असून ट्रक बरोबर अनेक कर्मर्शिअल व प्रवासी वाहने बनविते. ५ ॲक्‍सल पर्यंत ट्रक बनवण्याच यांचा हातखंडा आहे. सिग्‍ना, एलपीटी, अल्‍ट्रा ही यांची उत्‍पादने आहेत.

7 )डॉन्गफेन्ग Dongfeng

ही चायनिज कंपनी असून वुहानमध्ये याचे मुख्यालय आहे. ट्रक बरोबर अनेक वाहनेही ही कंपनी तयार करते चायनामध्ये यांचे ट्रक सर्वाधिक विकले जातात. केएल, रिच ७, इ-स्‍टार ही यांची उत्‍पादने आहेत.

8 ) मित्‍सीबिशू Mitsubishi

या कंपनीचे फुसो ट्रक प्रसिद्ध आहेत. कावासाकी जपानमध्ये यांचे मुख्यालय असून जगभरात या कंपनीचा विस्‍तार आहे.टिकाऊ आणि आधुनिक फिचर्स असणारे यांचे ट्रक असतात. कॅन्टर, सुपर ग्रेट, ही लोकप्रिय मॉडेल्‍स आहेत.

9) पॅकर Paccar

जगभरात रिनोव्हेटेड ट्रक बनवनारी ही कंपनी आहे. ही मूळची अमेरिकन कंपनी आहे. वैशिष्‍ट्यपूर्ण डिझायनसाठी हे ट्रक ओळखले जातात. DAF हे यांचे लोकप्रिय मॉडेल आहे

10 ) व्होल्‍वो Volvo 

स्‍वीडीश कपंनी व्हाल्‍वो ही बस, कार तसेच ट्रकही बनवते यांचे ट्रक वाहतूकीबरोबरच नवनवीन फिचर्स देत असतात. लक्‍झरी ट्रक बनवने ही यांची खासियत आहे. भारतातही यांचे ट्रक लोकप्रिय आहेत.

येथे क्‍लिक करा