Top Vegetarian Countries : जगातील हे आहेत टॉप ७ शाकाहारी देश; नंबर १ वाचून थक्क व्हाल!

पुढारी वृत्तसेवा

जगभरात शाकाहार वेगाने वाढतोय! जाणून घेवूया जगातील प्रमुख सात शाकाहारी देश... उतरत्या क्रमाने!

अर्जेंटिनामध्ये सुमारे १२% लोकसंख्या आता शाकाहाराचे पालन करत असून हा ट्रेंड वेगाने वाढतोय!

पर्यावरण आणि प्राण्यांच्या कल्याणासाठी ऑस्ट्रेलियात १२.१% लोक प्लांट-बेस्ड डाएट पाळतात.

हम्मुस, फलाफेल आणि सॅलेड्सच्या जोरावर १३% पेक्षा जास्त इस्रायली लोक शाकाहारी बनले आहेत.

बौद्ध धर्माचा प्रभाव! सोया प्रोटीन, मशरूम आणि ताज्या भाज्यांच्या शाकाहारी अन्नाला तैवानमध्‍ये मोठी मागणी आहे. येथे १४% लोक शाकाहारी आहेत.

मांसाहारासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्राझीलमध्येही आता १४% लोक शाकाहारी बनले आहेत.

निरोगी आरोग्यासाठी मेक्सिकोमध्ये कॉर्न आणि बीन्सपासून बनवलेल्या शाकाहाराचा कल वाढतोय. येथे तब्‍बल १९ टक्‍के लोक शाकाहारी आहेत.

वर्ल्ड अ‍ॅटलासच्या रिपोर्टनुसार, ३८ टक्के लोकसंख्यसह भारत हा शाकाहारातील जगात नंबर १ वर आहे! आपल्याकडे भाज्या, डाळी, तृणधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांची समृद्ध परंपरा आहे.

येथे क्‍लिक करा.