Alcohol Consumption Country | सर्वाधिक मद्यसेवन करणारे 10 देश; 'हा' देश आहे अव्वलस्थानी

अविनाश सुतार

रशिया (Russia)

“Alcohol Consumption by Country 2025” या अहवालानुसार रशिया हा देश सर्वाधिक मद्यपान करणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. रशियात प्रतिवर्षी सरासरी 16.8 लिटर मद्यप्राशन होते. पुरुषांकडून 7.42 लिटर/वर्ष तर महिलांकडून तब्बल 27 लिटर/वर्ष इतके मद्य रिचवले जाते

ग्रीस (Greece)

ग्रीस दुसऱ्या क्रमांकावर असून येथे वार्षिक मद्यसेवनाचे प्रमाण 14.4 लिटर आहे. त्यापैकी पुरुष 5.87 लिटर/वर्ष तर महिला 24.5 लिटर/वर्ष

लेसोथो (Lesotho)

येथे दरवर्षी 12.9 लिटर मद्यपान केले होते. त्यात पुरुषांकडून 5.87 लिटर/वर्ष आणि महिलांकडून 21.4 लिटर/वर्ष

मादागास्कर (Madagascar)

मादागास्करमध्ये वार्षिक मद्यसेवनाचे प्रमाण 12.1 लिटर आहे. त्यापैकी पुरुष 5.5 लिटर/वर्ष तर महिला 19.8 लिटर/वर्ष

जिबूती (Djibouti)

येथे वार्षिक मद्यसेवन 12 लिटर आहे. त्यापैकी पुरुषांकडून 5.25 लिटर/वर्ष आणि महिलांकडून 19.1 लिटर/वर्ष इतके मद्यसेवन होते

ग्रेनाडा (Grenada)

ग्रेनाडामध्ये वार्षिक मद्यसेवन 11.8 लिटर आहे. त्यापैकी पुरुष 5.3 लिटर/वर्ष तर महिला 18.6 लिटर/वर्ष मद्यपान करतात

पोलंड (Poland)

पोलंडमध्ये वार्षिक मद्यसेवन 11.7 लिटर आहे. त्यात पुरुषांकडून 5.16 लिटर/वर्ष आणि महिलांकडून 18.7 लिटर/वर्ष मद्यसेवन केले जाते

बेलारूस (Belarus)

बेलारूसमध्ये वार्षिक मद्यसेवन 11.6 लिटर आहे. त्यात पुरुषांकडून 5.21 लिटर/वर्ष तर महिलांकडून 19.4 लिटर/वर्ष मद्यपान केले जाते

बुल्गारिया (Bulgaria)

येथे वार्षिक मद्यसेवन 11.6 लिटर आहे, त्यापैकी पुरुषांकडून 4.77 लिटर/वर्ष आणि महिलांकडून 19 लिटर/वर्ष मद्यपान केले जाते

ऑस्ट्रेलिया (Australia)

ऑस्ट्रेलियामध्ये वार्षिक एकूण मद्यसेवन 11.5 लिटर आहे, त्यापैकी पुरुषांकडून 5.22 लिटर/वर्ष आणि महिलांकडून 18.1 लिटर/वर्ष मद्यपान केले जाते

येथे क्लिक करा