प्लेन ब्लॅक साडी, मोकळे केस, हातात ब्रेसलेट, ईअररिग्स, मेकअपमध्ये मोहक समृद्धी केळकर . रेड साडीनं समृद्धीच्या सौंदर्यात भर घातली आहे. .मराठी अभिनेत्री समृद्धी केळकरने प्लेन आणि प्रिंटेड साडीत फोटो शेअर केलेत..यलो कलरच्या प्लेन साडीत समृद्धीने घराच्या दरवाज्याजवळ हॉट पोझ दिलीय. .रेड प्रिंटेड साडीत चाफ्याचं फूल हातात घेवून पुस्तक वाचताना समृद्धी केळकर.'आम्ही ठाकरं ठाकरं ह्या रानाची पाखरं...' सुरेख समृद्धी चेक्स साडीत एकटीच जंगलात