मराठी अभिनेत्री समृद्धी केळकरने चेक्स साडी आणि ब्लाऊजमधील लूक शेअर केलाय..समृद्धी केळकर ही एक अभिनेत्री आणि प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे. .भरगच्च ऑक्साईड ज्वेलरी, केसांचा अंबाडा, बिंदी, मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातलीय..समृद्धीचा जन्म २३ डिसेंबर १९९५ रोजी ठाणे (महाराष्ट्र) येथे झाला. .समृद्धीला पाहून जैत रे जैत चित्रपटातील दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण झाली..'तोल माझा सावरू दे थांब ना...', कधी स्लिव्हलेस तर कधी बॅकलेस प्लेन साडीत मोहक समृद्धी