स्वालिया न. शिकलगार
सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम तितिक्षाने गावातल्या घराचे फोटो शेअर केले आहेत
जुन्या कोकणी पद्धतीच्या घराचे फोटो पाहायला मिळताहेत
हे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले आहेत
सुंदर मातीचे घर, समोर बांधलेला झोपाळा असं दृश्य फोटोमध्ये दिसत आहे
घराच्या पटांगणात असलेल्या झोपाळ्यावर झोका घेत तिने फोटो शेअर केले आहेत
सुंदर साडीतही तिची सौंदर्याची झलक दिसतेय
नाकात नथ आणि केसात गजरा माळलेला दिसतोय
स्लिव्हलेस ब्लाऊज आणि साडीत तिनेहे फोटो क्लिक केले आहेत