Deepika Padukone | दीपिका इज बॅक! एअरपोर्ट फॅशन फोटो पाहून घायाळ झाले फॅन्स

स्वालिया न. शिकलगार

दीपिकाने न्यूड मेकअप लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Instagram

दीपिकाने आई बनल्यानंतर काही काळ ब्रेक घेतला

Instagram

त्यानंतर तिने आपल्या फिटनेस आणि हेल्थकडे लक्ष दिले

Instagram

नुकताच दीपिका परदेशासाठी रवाना झाली

Instagram

यावेळी तिचा एअरपोर्ट लूक व्हायरल झाला आहे

Instagram

तिने डीप ऑरेंज ओव्हरसाईज स्वेटर सोबत ब्ल्यू डेनिम्स कॅरी केलं होतं

Instagram

केसांचा बन आणि सोबत लेदर हाय बूट्स घातले होते

Instagram

हे फोटो तिने इन्स्टावर शेअर करताच रणवीरची हॉट मम्मा अशी कॉमेंट आलीय, जी खूप व्हायरल होतीय

Instagram
'सालस सुंदर...'शृंगाराविनाही शिवाली दिसतेय जणू 'स्वप्नपरी..'