Titeeksha Tawade | 'माहेश्वरी साडी..हिरवा पदर, तितिक्षावरून हटणार नाही नजर'

स्वालिया न. शिकलगार

माहेश्वरी कॉटन साडीत तितिक्षा तावडेचं अप्रतिम सौंदर्य खुललं आहे

Instagram

तितिक्षाच्या पारंपरिक लूकची चर्चा सर्वत्र होतेय

Instagram

साडीतून तितिक्षाची अदाकारी दिसतेय, स्टाईल आणि ग्रेसवर चाहते फिदा आहेत

Instagram

सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत, जे तितिक्षाच्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातलीय

Instagram

या फोटोंवर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव होत आहे

Instagram

प्युअर चंदेरी प्रीमियम सिल्क हँडलूम साडीतीलही तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत

Instagram

केसांचा अंबाडा आणि तिने गजरा तिने माळलेला दिसतोय

Instagram

तितिक्षाचे हे फोटो अजिबात मिस करू नका!

Instagram
करीना कपूर उतरली रस्त्यावर; तब्बल ३ तास बघ्यांची गर्दी