स्वालिया न. शिकलगार
बेबो करीना कपूर एका स्टोर लॉन्चसाठी पोहोचली, यावेळचा तिचा खास लूक व्हायरल होत आहे
यावेळी तिची एक झलक पाहण्यालाठी हजारो लोक रस्त्यावर थांबून राहिले
जवळपास ३ तास लोक तिची प्रतीक्षा करत होते
करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत
करीनाने कार्यक्रमासाठी सिल्वर शायनी साडी आणि हॉल्टर-नेक ब्लाऊज परिधान केला होता
या फोटोंवर करिश्मा कपूरने “माय डायमंड” अशी कॅप्शन दिलीय
सोशल मीडियावर देखील फॅन्स तिचे कौतुक करताना थकत नाहीये
ती आता मेघना गुलजारचा चित्रपट ‘दायरा’मध्ये दिसणार आहे