लसूण सोलताना नखांमध्ये आग होतेय आणि खूप वेळही जातोय? मग 'या' टीप्स वापरा

पुढारी वृत्तसेवा

कोमट पाण्याचा वापर

लसणाच्या पाकळ्या १०-१५ मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा, यामुळे टरफल मऊ होऊन सहज निघते.

हलके ठेचणे

लसणाच्या पाकळीवर सुरीने किंवा वरवंट्याने हलका दाब दिल्यास टरफल आपोआप सुटे होते.

Garlic

बरणीची जादू

लसूण जास्त असल्यास एका डब्यात भरून जोरात हलवा. यामुळे लसणाची टरफले आपोआप निघतात आणि तुमचे कष्ट वाचतात.

मायक्रोवेव्हचा वापर

लसणाच्या पाकळ्या फक्त १०-१५ सेकंद मायक्रोवेव्ह केल्यास त्यातील ओलावा जाऊन टरफले चटकन सोलली जातात.

लसूण सोलण्यापूर्वी बोटांना आणि नखांना थोडे खाद्यतेल लावा, ज्यामुळे तेलाच्या थरामुळे आग होणार नाही.

या स्मार्ट किचन ट्रिक्स वापरून आता लसूण सोला अगदी मिनिटांत आणि ठेवा आपले हात सुरक्षित

येथे क्लिक करा...