स्वालिया न. शिकलगार
जान्हवीने ५० व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
तिने TIFF डेब्यू करतानाच गोल्डन कलर साडीपासून बनवलेले आऊटफिट परिधान केले
हे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
दुसऱ्या फोटोंमध्ये तिने प्रिंटेड लेहेंगा-चोली परिधान केला आहे
डीप नेक चोली आणि कॉटन ड्रेस असलेला तिचा हा देसी लूक दिसत होतो
हे फोटो शेअर करताना तिने TIFF with #Homebound सह रेड हार्ट इमोजी शेअर केलीय
जान्हवीने तिच्या 'होमबाऊंड' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी TIFF मध्ये उपस्थित लावली
नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात इशान खट्टर आणि विशाल जेठवा देखील आहेत