स्वालिया न. शिकलगार
मितालीचा आज ११ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे
तिने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत २०२१ मध्ये लग्न केलं
२०१८ च्या व्हॅलेंटाईनला सिद्धार्थने मिताली मयेकरविषयीचं आपलं प्रेम सोशल मीडियावर जाहीर केलं
२०१७ मध्ये रिॲलिटी शोच्या सेटवर पहिल्यांदा दोघे भेटले, त्यावेळी दोघेही वेगळ्या लोकांना डेट करत होते
पुढे इन्स्टाग्रामवर दोघांचे चॅटिंग सुरू झाले. आवडीनिवडी सारख्या असल्याने स्वभावही जुळले
गप्पा रंगल्या आणि मैत्री वाढू लागली. त्यांनी एकमेकांना भेटायचे ठरवले
दोघांच्यात मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि २ वर्षाच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले
मितालीने दादरची बालमोहन तर रुईया कॉलेजमधून शिक्षण घेऊन थिएटर ग्रुप जॉईन केला
पुढे असंभव, तू माझा सांगाती, भाग्य लक्ष्मी, उंचा माझा झोका, लाडाची मी लेक गं मालिकेत दिसली
उर्फी सिनेमातून तिने डेब्यू केला. पुढे आम्ही बेफिकिर, यारी दोस्ती अशा अनेक चित्रपटात काम केलं