थोडं तुझं आणि थोडं माझं फेम मानसी हळदी-कुंकू लावून बनली प्रभूंच्या घरची सून

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत दिसत आहे.

Shivani Surve | Shivani Surve instagram

मालिकेत तिने 'मानसी'ची मुख्य भूमिका साकारली आहे.

Shivani Surve | Shivani Surve instagram

तेजसला अटक झाल्यानंतर गायत्रीने मानसीला चॅलेज दिलं होतं.

Shivani Surve | Shivani Surve instagram

तेजसला सोडवल्यानंतर घरच्या समोर तुला हळदी-कुंकू लावून मानाने सून म्हणून स्विकार करेन.

Shivani Surve | Shivani Surve instagram

अखेरीस मानसीने ते चॅलेज पूर्ण केलं आणि गायत्रीकडून हळदी-कुंकू लावून घेतलं.

Shivani Surve | Shivani Surve instagram

शिवानी मोत्याच्या दागिन्यासह व्हाईट साडीत खूपच सुंदर दिसली.

Shivani Surve | Shivani Surve instagram

शिवानीचा मराठी 'जिलबी' चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला.

Shivani Surve | Shivani Surve instagram
'साजनीला लागलंय साजनाचं वेड..' मदनमंजिरी प्राजक्ताच्या लाजवाब सौंदर्यांला नाही कशाची तोड