मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला कोण ओळखत नाही..अभिनेत्री प्राजक्ता मराठी 'फुलवंती' चित्रपटामुळे चर्चेत आली..प्राजक्ताने डिझायनर स्काय ब्ल्यू कलरचा सलवार शूट परिधान केला आहे..खुर्चीजवळ उभारून प्राजक्ताने फोटोंला हॉट पोझेस् दिली आहे..सौंदर्यांसोबत तिच्या शूटवरील आकर्षक डिझाईनने सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय..प्राजक्ताने छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून चाहत्यांना खळखळून हसविले..'सैराट' चित्रपटातील 'आत्ताच बया का बावरलं' हे गाणं कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे. .‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मधील कलाची बहिण नयना खरे रिअल लाईफमध्ये हॉट ॲण्ड बोल्ड