पुढारी वृत्तसेवा
कोरडी, तेलकट, मिश्र किंवा संवेदनशील त्वचा त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश निवडणं खूप महत्त्वाचं आहे.
SLS/SLES असलेले फेस वॉश त्वचेतील नैसर्गिक ओलावा काढून टाकू शकतात.
त्वचेसाठी 5.5 pH असलेला फेस वॉश योग्य मानला जातो.
अल्कोहोल त्वचा कोरडी, चिडचिडी आणि लालसर करू शकतो.
पॅराबेन्स, कृत्रिम रंग आणि हार्श केमिकल्स टाळावेत.
Fragrance-free किंवा dermatologically tested प्रॉडक्ट्स जास्त सुरक्षित असतात.
जेल फेस वॉश तेलकट त्वचेसाठी, तर क्रीम बेस्ड फेस वॉश कोरड्या त्वचेसाठी योग्य.
त्वचेच्या समस्या असतील तर डर्मेटॉलॉजिस्टचा सल्ला उपयुक्त ठरतो.
खूप स्वस्त फेस वॉश त्वचेला दीर्घकाळात नुकसान करू शकतो.