पुढारी वृत्तसेवा
झोपेचा अभाव, ताणतणाव, स्क्रीन टाइम, आनुवंशिकता आणि वाढते वय ही मुख्य कारणं आहेत.
बटाट्यात नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्स आणि व्हिटॅमिन C असते.
बटाट्याचा रस त्वचेचा काळेपणा हलका करण्यास मदत करतो.
डोळ्याखालील सूज आणि थकवा कमी करण्यास बटाट्याचा रस फायदेशीर ठरतो.
कच्च्या बटाट्याचा रस काढून कापसाने डोळ्याखाली लावा, 10–15 मिनिटांनी धुवा.
सातत्याने 2–3 आठवडे वापर केल्यास डार्क सर्कल्स हलके होऊ शकतात.
बटाट्याचा रस डार्क सर्कल्स कमी करू शकतो, पण पूर्णपणे घालवू शकत नाही.
लावण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
फक्त उपाय नव्हे तर पुरेशी झोप आणि हायड्रेशनही तितकेच गरजेचे.