महात्मा फुलेंचं खरं आडनाव काय होतं? फुले हे नावं कसं पडलं?

पुढारी वृत्तसेवा

खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे इथे गोऱ्हे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करत होतं.

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

कोंडिबा गोऱ्हे यांना शेटीबा नावाचा मुलगा झाला. पण त्याचा स्वभाव भोळा आणि उधळ्या होता

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

शेटीबाला तीन मुलं होती. राणोजी, कृष्णाजी आणि गोविंद. हीच पुढे कुटुंबाची ताकद बनली.

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

लहानपणापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. शेळ्या-मेंढ्या राखण्याचं काम करत होते.

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

यानंतर त्यांना फुलांच्या व्यवसायात काम मिळालं. त्यांनी हा व्यवसाय मनापासून शिकून घेतला.

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

फुलांच्या माळा, हार, सजावट ते करत. त्यांच्या कामाची ख्याती दूरवर पसरली.

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

त्यांची कला पेशव्यांपर्यंत पोहोचली. पेशव्यांनी त्यांना खास कामासाठी बोलावलं.

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

त्यांच्या कामावर खुश होऊन स्वारगेट येथे जमीन बक्षीस मिळाली.

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

आणि तेव्हापासून गोऱ्हेंचे झाले ‘फुले’

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

संदर्भ - पुस्तकाचे नाव महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले आणि लेखक श्रीराम गुंदेकर, प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

Mahatma Jyotirao Phule | Pudhari

भारतात पहिल्यांदा ‘जय भीम’चा नारा कोणी दिला? तुम्हाला माहितेय का?

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari
येथे क्लिक करा