भारतात पहिल्यांदा ‘जय भीम’चा नारा कोणी दिला? तुम्हाला माहितेय का?

पुढारी वृत्तसेवा

आज ‘जय भीम’ हा फक्त शब्द नाही… तो ओळख आहे, अभिमान आहे आणि एक विचार आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

कोट्यवधी लोक एकमेकांना ‘जय भीम’ म्हणत अभिवादन करतात. पण हा शब्द इथपर्यंत कसा पोहोचला?

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव भीमराव. त्यांच्या स्मरणार्थ ‘जय भीम’ हा नारा जन्माला आला.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

१९३५ साली ‘जय भीम’ हा नारा दिला गेला. आणि एका शब्दाने चळवळीला नवी दिशा मिळाली.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

हा नारा दिला बाबू हरदास यांनी. ते बाबासाहेबांचे निष्ठावान सहकारी होते.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

काळाराम मंदिर सत्याग्रह, चवदार तळे आंदोलनात बाबू हरदास सहभागी होते.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

समता सैनिक दलाने गावोगावी समतेचा विचार पोहोचवला. ‘जय भीम’ हा त्यांच्या ओळखीचा आवाज बनला.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

‘जय भीम’ हे फक्त अभिवादन राहिले नाही… तो चळवळीचा नारा बनला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

महाराष्ट्रात सुरु झालेला हा जयघोष आज संपूर्ण भारतात आणि परदेशातही पोहोचला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

‘जय भीम’ म्हणजे फक्त शब्द नाही… तो समानतेचा, स्वाभिमानाचा आणि क्रांतीचा आवाज आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली होती? तुम्हाला माहितेय का?

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari
येथे क्लिक करा