स्वालिया न. शिकलगार
मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा नवा चित्रपट ‘थामा’चे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे
थामा ट्रेलर लाँचच्यावेळी श्रद्धा कपूरने एका कार्यक्रमात हजेरी लावली
ती डीपनेक मॅचिंग ब्लाऊज आणि लाल साडीमध्ये दिसली
वन साईड साडीचा पदर तिला स्टायलिश लूक देत होता
गळ्यामध्ये चोकर आणि लांब वेणी असा तिने लूक केला होता
नाकात नथ आणि बोटात स्टायलिश अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले
ट्रेलरमध्ये रश्मिका मंदान्ना, आयुष्मान खुराणा एका व्हॅम्पायरच्या भूमिकेत आहेत
हॉरर-कॉमेडी-रोमान्स थामा २१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे