स्वालिया न. शिकलगार
सनी संस्कारी की तुलसी कुमारी चित्रपटामुळे जान्हवी चर्चेत आहे
हातात फूल घेऊन तिने फोटोशूट केलं आहे
बॉडीकॉन स्लिव्हलेस व्हाईट वेस्टर्न लूकमध्ये ती दिसतेय
आता तिचे ऑल व्हाईट लूकमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत
वरुण धवन-जान्हवी कपूरचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' २ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे
शशांक खेतान दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडीत सनी आणि तुलसीची कहाणी आहे
रिपोर्टनुसार, CBFC ने या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे
करण जोहर द्वारा निर्मित चित्रपटात रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत आहेत