अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताची भूमिका उत्तमरित्या साकारलीय..तेजश्रीने मिनी पिंक ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केलेत..खुर्चीत बसून तर कधी झाडांच्यामध्ये उभारून फोटोला पोझ दिलीय..साजश्रृंगार हा लेवूनी, अवतरली सुंदरा; चंद्राचा यलो साडीत नवा लूक