मराठी अभिनेत्री अमृता खानविकरने 'चंद्रमुखी' चित्रपटात भारदस्त अभिनय साकारलाय..चित्रपटातील 'चंद्रा' हे गाणे आजही चाहत्यांच्या मनात घर करत आहे. .अमृताचा मराठी 'संगीत मानापमान' हा चित्रपट लवकरच भेटीस येत आहे. .'संगीत मानापमान' च्या ट्रेलर लॉन्चवेळी अमृताचा सुंदर अंदाज पाहायला मिळाला..यावेळी अमृता साजश्रृंगारासोबत यलो साडीत एकदम हटके दिसली..'संगीत मानापमान' या चित्रपटातील ‘वंदन हो' हे गाणं रिलीज झालं आहे. .गळ्यात तीन स्टोन हार, कानात इअररिग्स, कपाळावर बिंदी, हातात बांगडी-अंगठी घातली आहे. . तिरकी नजर काळजात घुसली...एकदम कडक मुक्ताची मिनी पिंक स्टाईल भारी