मराठमोठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर नवीन फोट शेअर केले आहेत.फोटोशूटमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.पाहिले न मी तुला... हे गाण तेजस्विनीने फोटोला लावलं आहे.गुलाबाची कळी आज हळदीने माखली...; चाहत्यांच्या प्रतिक्रिया.साधेपणात काय गंमत असते नाही ? अस तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे.'अग बाई अरेच्चा' चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले.'तू ही रे' चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरसोबत अप्रतिम भूमिका .स्टार प्रवाहच्या ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ मालिकेतून छोट्या पडद्यावर आगमन.रानबाझार या वेब सिरीजमधील बोल्ड व वास्तववादी भूमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.मेट गाला'मध्ये चमकले बॉलिवूडचे तारे; पाहा ग्लॅमरस लुक्स