प्रियंका-निकचा ग्लॅमरस अंदाज.प्रियंका चोप्राने पोल्का डॉट सूट ड्रेसमध्ये क्लासिक हॉलिवूड स्टाइल दाखवली.कियारा अडवाणीचा बेबी बंप लुक.गौरव गुप्ताच्या खास ड्रेसमध्ये कियारा .कियारा मेट गालामध्ये पहिल्यांदा सहभागी झाली .ईशा अंबानीची लक्झरी झलक.डिझायनर अनामिका खन्नाच्या खास ड्रेसमध्ये ईशा अंबानी.नताशा पूनावालाची हटके फॅशन स्टाईल.मनीष मल्होत्राच्या डिझाइनमध्ये नताशाचा एक वेगळा लुक .शाहरुख खानची रॉयल एंट्री.येथे क्लिक करा