तेजस्विनीने पुलामधये बिकिनीत काही फोटोज क्लिक केले आहेत .तेजस्विनीचे वेस्टर्न ड्रेसमधील काही फोटो देखील पाहायला मिळताहेत .डोळ्यात काजळ आणि शायनी लूकमुळे ती आणखी उठावदार दिसते .लांबसडक ब्राऊनीश केसांमुळे ती आणखी सुंदर दिसते.डोळ्यावर काळा गॉगल तिला शोभून दिसतो .तेजस्विनीने डेनिम शर्टमध्ये आणखी काही फोटो क्लिक केले आहेत .बिग बॉस मराठी ५ फेम जान्हवी किल्लेकरचा गुलाबी साडीत जलवा