बिग बॉस मराठी ५ मध्ये टास्क क्वीन म्हणून जान्हवी किल्लेकरने नाव मिळवले.बिग बॉस ५ मध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.आता जान्हवीचे लाईट पिंक कलरच्या साडीत फोटोशूट पाहायला मिळत आहे .जान्हवीने ब्लॅक कलरचा ब्लाऊज साडीवर परिधान केला आहे .लॉन्ग ईअररिंग्ज घातल्याने जान्हवी आणखी सुंदर दिसतेय.लांबसडक काळेभोर केसात तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे .या लूकवर पिंक कलरची लिपस्टीक शोभून दिसतेय .तिचे हास्य लक्षवेधी ठरले आहे .अश्विनी चवरेच्या ग्लॅमरस फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा