Tejaswini Lonari | अभिनेत्री तेजस्विनीच्या हळद समारंभात लावण्य, पारंपरिक अंदाजातील फोटोंनी वेधलं लक्ष

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या हळद सोहळ्याचा विधी पार पडला

Instagram

यावेळी तेजस्विनीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती

Instagram

त्यावर फ्लॉवर ज्वेलरी परिधान केले होते

Instagram

तिच्या होणाऱ्या पतीचे नाव समाधान सरवणकर आहे

Instagram

तिचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत

Instagram

तिच्या दोन्ही हातावर मेहंदी रंगलेली दिसते

Instagram

तिच्या हातातील हिरव्या बांगड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले

Instagram

हळदीची उधळण करत समाधानच्या कुटुंबीयांनी देखील हळदीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला

Instagram

लग्नसोहळ्याची झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळते

Instagram
पूजा बिरारी, प्राजक्ता सोडा..'या' मराठी अभिनेत्रीनेही घेतले सात फेरे